लोणावळा

लोणावळा नगरपरिषदेच्या अतिक्रमण कारवाईविरोधात टपरी-पथारी व्यावसायिकांचा १६ सप्टेंबरला मोर्चा..

गोरगरीब पथविक्रेत्यांच्या हक्कांसाठी आंदोलन; व्यवसाय बंद ठेवून सहभागी होण्याचे आवाहन. लोणावळा : लोणावळा-खंडाळा परिसरात टपरी, पथारी आणि हातगाडी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना अतिक्रमण हटविण्याबाबत नोटिसा बजावण्यात

Read More »

फटाक्यांसारखा आवाज करणाऱ्या दुचाकींवर लोणावळा ग्रामीण पोलिसांचा दणका..

पवनानगर परिसरात २७ वाहनचालकांवर कारवाई; ४५ हजारांचा दंड वसूल.. लोणावळा : दुचाकींना आफ्टरमार्केट सायलेन्सर आणि कर्णकर्कश हॉर्न बसवून ग्रामीण भागातील रस्त्यांवर बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या तरुणांवर

Read More »

कुसगावात घरकाम करणाऱ्या महिलेनेच लांबविला 1.71 लाखांचा ऐवज..

लोणावळा ग्रामीण पोलिसांची तत्पर कारवाई; चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून महिला आरोपीला अटक. लोणावळा : घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत बंद कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख

Read More »

लोणावळ्यात चोरीच्या घटनांची मालिका सुरूच; चोरट्यांना कोणाची भीती?

काही दिवसांत घरफोडी, रोकड, तांब्याच्या वस्तूंसह पर्यटकांच्या सामानावर डल्ले; काही गुन्ह्यांचा पोलिसांनी लावला छडा, मात्र वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता. लोणावळा : पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या

Read More »

लोणावळ्यात सचिन तेंडुलकर यांची तब्बल ७० कोटींची जमीन खरेदी..

३.८६ एकर जमीन खरेदी केल्याची माहिती; ४ सप्टेंबर रोजी तीन स्वतंत्र व्यवहारांची नोंदणी. लोणावळा : क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी लोणावळ्यात तब्बल ३.८६ एकर

Read More »

लोणावळ्यात वलवण गोविंदा पथकाची बाजी; सात थर रचत फोडली मानाची दहीहंडी..

लोणावळा : संकल्प युवा प्रतिष्ठान लोणावळा-खंडाळा यांच्या वतीने आयोजित पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवात वलवण गोविंदा पथकाने सात मानवी मनोरे रचत रात्री १२.१५ वाजता

Read More »

लोणावळ्यात गोविंदांचा थरार! तुंगार्लीच्या जाखमाता पथकाने आठ थर रचत रचला इतिहास..

मानाच्या दहीहंडीवर जाखमाता गोविंदांची दमदार मोहोर; वलवण पथकानेही सात थरांची सलामी देत पटकावला मान. लोणावळा : ढोल-ताशांचा कडकडाट, गोविंदांच्या घोषणांनी दुमदुमलेले शहर आणि दहीहंडी फोडण्यासाठी

Read More »

लोणावळ्याजवळ दहिवलीत कल्याण मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १० लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त…

लोणावळा : मावळ तालुक्यातील दहिवली गावच्या हद्दीत सुरू असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी रोख

Read More »

लोणावळ्यात बारा बंगला परिसरात बंद बंगल्यात चोरी; १४ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास..

लोणावळा : लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारा बंगला परिसरात बंद बंगल्याला चोरट्याने लक्ष्य करून सोन्याचे व रत्नजडित दागिने तसेच मनगटी घड्याळ असा एकूण १४

Read More »

वाकसई येथे भरधाव कार ओढ्यात कोसळली; दोघांचा मृत्यू, चालक गंभीर जखमी..

लोणावळा : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव कारचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला

Read More »

Recent News

Editor's Pick