
लोणावळ्यात अपार्टमेंटमधील घराचे कुलूप उघडून १४ लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास..
पहाटेच्या सुमारास चोरट्यांचा डाव! घराची कडी उघडून थेट देव्हाऱ्यासमोरील दागिन्यांवर हात साफ; मंगळसूत्र, राणीहार, सोन्याच्या चेनसह १४ लाखांचा ऐवज लंपास.. लोणावळा : लोणावळ्यातील गवळीवाडी परिसरातील














