लोणावळा

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कार्यालयासमोर लोणावळा नगरपरिषदेचे धरणे आंदोलन..

‘दोन दिवसांत लेखी आश्वासन द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करणार’; नगरसेवकांचा इशारा.. लोणावळा : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि त्यानंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीत नुकसान झालेल्या लोणावळ्यातील

Read More »

प्रसूतीनंतर आई आणि नवजात बाळाचा मृत्यू; कुटुंबीयांकडून रुग्णालयाच्या उपचार व्यवस्थेवर गंभीर प्रश्न..

तळेगाव दाभाडे जनरल हॉस्पिटलमध्ये १८ ऑगस्ट रोजी घटना; कुसगाव बुद्रुक, लोणावळा येथील कुटुंबीयांकडून चौकशीची मागणी.. लोणावळा : कुसगाव बुद्रुक येथील रूपाली इंदलकर यांच्या प्रसूतीनंतर आई

Read More »

रायवूड परिसरात फायबरच्या कामामुळे चिखल; शाळकरी विद्यार्थ्यांसह पालकांची गैरसोय..

लोणावळा : रायवूड परिसरातील ऑक्सिलियम शाळेजवळ बीएसएनएलकडून फायबर केबल टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी रस्ता खोदण्यात आल्याने पावसाच्या पाण्यामुळे खोदलेल्या भागात मोठ्या प्रमाणात

Read More »

एकवीरा देवीच्या दर्शनाला गेलेल्या कुटुंबासोबत धक्कादायक प्रकार; हॉटेल चालकावर मारहाणीचा आरोप..

ओळखपत्र मागण्यावरून वादाचे हाणामारीत रूपांतर; महिला आणि पुरुष गंभीर जखमी, १५ ऑगस्टला गुन्हा दाखल.. लोणावळा : १४ ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी १५ ऑगस्ट रोजी लोणावळा

Read More »

2005 चा निर्णय, 2019 मध्ये कामाला सुरुवात; तरीही नांगरगाव-भांगरवाडी उड्डाणपूल अपूर्णच!

21 वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपुलाला आणखी किती प्रतीक्षा? आश्वासनांपेक्षा आता पूर्णत्वाची निश्चित तारीख जाहीर करण्याची गरज! लोणावळा : शहरातील नांगरगाव-भांगरवाडी दरम्यानचा बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाणपूल गेल्या अनेक

Read More »

रायवूडच्या बंगल्यात २५-३० सुरक्षा कर्मचारी अचानक घुसले; महिलांना मारहाण, २८ जणांवर गुन्हा..

शंभर वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या देशमुख कुटुंबाच्या खोलीत घुसल्याचा आरोप; तोडफोडीनंतर नगरसेवकांना दमदाटी, गुन्हा दाखल करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे ठिय्या आंदोलन. लोणावळा : रायवूड येथील ‘लाल

Read More »

रायवुडमध्ये २५–३० बाऊन्सरचा धुडगूस; माळी कुटुंबाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न, नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या..

लोणावळा : रायवुड परिसरातील एका बंगल्यात पिढ्यान्‌पिढ्या माळी म्हणून काम करणाऱ्या पांडुरंग देशमुख यांच्या कुटुंबाला कोणताही मोबदला न देता जबरदस्तीने खोली खाली करण्याचा प्रयत्न केल्याचा

Read More »

भाजी मार्केट की कचराकुंडी? दुर्गंधीने व्यापाऱ्यांचे हाल; कचरा दुकानापर्यंत..

लोणावळा : शहरातील महात्मा ज्योतिराव फुले भाजी मार्केट परिसरातील कचराकुंडीची अवस्था अत्यंत गंभीर झाली असून, भाजी विक्रेते आणि आजूबाजूच्या दुकानदारांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा सामना करावा

Read More »

पूरग्रस्तांना शासनाची मदत किती? निवडणुकीतील पैशांच्या चर्चेवरून लोकप्रतिनिधींना सवाल..

लोणावळा : ६ जुलै रोजी लोणावळा शहरात आलेल्या भीषण पूरस्थितीने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त केले. घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, धान्य, कागदपत्रे आणि जीवनावश्यक साहित्याचे

Read More »

प्रशासकीय सेवेपासून खाकीपर्यंत; भूषण माने आता लोणावळा ग्रामीणचे प्रभारी..

लोणावळा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर पोलीस उपअधीक्षक म्हणून पोलीस सेवेत दाखल झालेले भूषण दत्तात्रय माने आता लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याची

Read More »

Recent News

Editor's Pick