
लोणावळा पोलिसांची मोठी कारवाई: वलवण परिसरातून पावणेतीन लाखांचे ‘एमडी’ जप्त, मुंबईतील तस्कर अटक!
वलवण गावच्या हद्दीत जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत पोलिसांनी केली धडक कारवाई.आरोपी शाहरुख शेख याच्याकडून तब्बल २४ ग्रॅम १९ मिलीग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज हस्तगत. लोणावळा : लोणावळा














