
स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीत लोणावळ्यात पर्यटकांचा महापूर; भुशी धरणाच्या पायऱ्याही गर्दीने झाकल्या, टायगर पॉईंटकडे वाहनांच्या रांगा..
लोणावळा : स्वातंत्र्यदिनाची सुट्टी आणि पावसाळी वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी शनिवारी (१५ ऑगस्ट) लोणावळ्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केली. शहरातील प्रमुख पर्यटनस्थळांसह रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये दिवसभर














