
पवना नदी प्रदूषणप्रकरणी चार कंपन्यांवर २.५८ कोटींची पर्यावरणीय नुकसानभरपाई..
शिरगावातील आस्थापनांचे सांडपाणी आणि लिचेट नाल्याद्वारे पवना नदीत; एमपीसीबीच्या प्रतिज्ञापत्रातून गंभीर बाब समोर.. मावळ : शिरगाव (ता. मावळ) परिसरातील चार आस्थापनांचे सांडपाणी आणि लिचेट नाल्याद्वारे














