लोणावळा

रायवूडच्या बंगल्यात २५-३० सुरक्षा कर्मचारी अचानक घुसले; महिलांना मारहाण, २८ जणांवर गुन्हा..

शंभर वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या देशमुख कुटुंबाच्या खोलीत घुसल्याचा आरोप; तोडफोडीनंतर नगरसेवकांना दमदाटी, गुन्हा दाखल करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे ठिय्या आंदोलन. लोणावळा : रायवूड येथील ‘लाल

Read More »

रायवुडमध्ये २५–३० बाऊन्सरचा धुडगूस; माळी कुटुंबाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न, नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या..

लोणावळा : रायवुड परिसरातील एका बंगल्यात पिढ्यान्‌पिढ्या माळी म्हणून काम करणाऱ्या पांडुरंग देशमुख यांच्या कुटुंबाला कोणताही मोबदला न देता जबरदस्तीने खोली खाली करण्याचा प्रयत्न केल्याचा

Read More »

भाजी मार्केट की कचराकुंडी? दुर्गंधीने व्यापाऱ्यांचे हाल; कचरा दुकानापर्यंत..

लोणावळा : शहरातील महात्मा ज्योतिराव फुले भाजी मार्केट परिसरातील कचराकुंडीची अवस्था अत्यंत गंभीर झाली असून, भाजी विक्रेते आणि आजूबाजूच्या दुकानदारांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा सामना करावा

Read More »

पूरग्रस्तांना शासनाची मदत किती? निवडणुकीतील पैशांच्या चर्चेवरून लोकप्रतिनिधींना सवाल..

लोणावळा : ६ जुलै रोजी लोणावळा शहरात आलेल्या भीषण पूरस्थितीने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त केले. घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, धान्य, कागदपत्रे आणि जीवनावश्यक साहित्याचे

Read More »

प्रशासकीय सेवेपासून खाकीपर्यंत; भूषण माने आता लोणावळा ग्रामीणचे प्रभारी..

लोणावळा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर पोलीस उपअधीक्षक म्हणून पोलीस सेवेत दाखल झालेले भूषण दत्तात्रय माने आता लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याची

Read More »

स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीत लोणावळ्यात पर्यटकांचा महापूर; भुशी धरणाच्या पायऱ्याही गर्दीने झाकल्या, टायगर पॉईंटकडे वाहनांच्या रांगा..

लोणावळा : स्वातंत्र्यदिनाची सुट्टी आणि पावसाळी वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी शनिवारी (१५ ऑगस्ट) लोणावळ्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केली. शहरातील प्रमुख पर्यटनस्थळांसह रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये दिवसभर

Read More »

खंडाळ्यात आदिवासी मुलांच्या अंगणवाडीत स्वातंत्र्य दिन उत्साहात..

ध्वजारोहणानंतर मुलांच्या भाषणांनी आणि नृत्याने वेधले उपस्थितांचे लक्ष; शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप.. खंडाळा : जोशाबा मजूर संघटनेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या आदिवासी मुलांच्या अंगणवाडीत देशाचा

Read More »

१५ ऑगस्टला लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचे विशेष नियोजन..

लोणावळा : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट रोजी लोणावळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होण्याची शक्यता आहे. पर्यटकांची वाढती गर्दी आणि वाहतुकीवरील ताण लक्षात घेऊन लोणावळा शहर

Read More »

लोणावळ्यात तिरंग्याच्या साक्षीने देशभक्तीचा जागर; विहिंप-बजरंग दलाची तिरंगा रॅली उत्साहात..

लोणावळा : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लोणावळा शहरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल, लोणावळा प्रखंड यांच्या वतीने गुरुवारी (दि. 14) शहरात

Read More »

स्मार्ट मीटरनंतर वाढीव वीजबिलांचा नागरिकांना फटका; लोणावळ्यात पुन्हा महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह..

लोणावळा : लोणावळा शहरात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मुद्द्यावरून काही महिन्यांपूर्वी नागरिक आणि राजकीय पक्षांनी केलेली आंदोलने, महावितरण कार्यालयासमोर काढलेले मोर्चे आणि व्यापारी संघटनेने पुकारलेला बंद

Read More »

Recent News

Editor's Pick