
भंडारा डोंगरावर चिमुकलीला सोडणारे आई-वडील अखेर पोलिसांसमोर आर्थिक विवंचनेतून घेतला निर्णय; पालकांची धक्कादायक कबुली..
आर्थिक परिस्थितीमुळे मुलीला सोडल्याची पालकांची कबुली; तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल. तळेगाव : देहूजवळील भंडारा डोंगरावर ६ सप्टेंबर रोजी एकटी आढळून आलेल्या दीड वर्षांच्या चिमुकलीच्या






