
विनयच्या गोष्टी’ बालकथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा; भटू देवरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार..
पुणे (दि. २०) : अनिकेत प्रकाशन आणि काव्यमित्र संस्थेच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त साहित्यिक सुदाम विश्वे यांनी लिहिलेल्या ‘विनयच्या गोष्टी’ या बालकथा संग्रहाचा





