
भाजे ग्रामपंचायतीत मोठी उलथापालथ; सरपंच, उपसरपंचासह सहा सदस्य अपात्र..
कर थकबाकीच्या प्रकरणात अतिरिक्त विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय; ग्रामपंचायत राजकारणात खळबळ.. मावळ : भाजे ग्रामपंचायतीच्या राजकारणाला मोठा धक्का बसला असून, सरपंच, उपसरपंचासह तब्बल सहा ग्रामपंचायत





